Sunday, February 5, 2012

आठवण.......




 जगण्याची माझी ही रीत न्यारी ..
आहे फक्त तुझी आठवण माझी..
शीतल तो वारा येतो हळूच...
देऊन जातो तुझाच दिलासा ...
मंदावल्या कळ्या तर मन भयभीत होते ..
वाटते तुला असे कधीच न व्हावे...
जगाच्या या गर्दीत शोधते तुला मी ,
पण हरवते मीच कुठेतरी...नेहमी !!!!!!

येत नाही कधीच माझी आठवण तुला,
पण वेडे आहे मन तुझ्याचसाठी ..
लागे न माझे मन कुठल्याच छंदात,
येते फक्त एक....तुझीच आठवण ,तुझीच आठवण ..........